Makeup | रिंकू -चिन्मयची फ्रेश जोडी | Teaser Out | Rinku Rajguru, Chinmay Udgirkar
2019-12-23
5
मेकअप या तिच्या आगामी सिनेमाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. या सिनेमात रिंकू सोबत पहिल्यांदाच चिन्मय उदगीरकर असेल. बघूया कसा आहे टिझर? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale